Author Topic: ओढ-अंतरीची  (Read 1788 times)

Offline prachidesai

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
  • Gender: Female
ओढ-अंतरीची
« on: January 03, 2011, 04:33:00 PM »
क्षण भरांच्या मिलनाची [/color]वाट पाहते युगांन पासूनी[/color]कशी ही ओढ अंतरीची[/color]साद तुझी ऐकण्या साठी [/color]अधीर आहे किती मी[/color]दिवस सरला, रात्र गेली[/color]घटका, पळ, सरता-सरता[/color]अनेक वर्ष पण निघुन गेली[/color]साद राहीली फक्त तुझ्या ओठा वरती [/color]वाट पाहीन मी अजुन तुझी[/color]सांग कशी ही ओढ अंतरीची ।।1।।[/color][/color]एक क्षण तुला पाहण्या साठी[/color]किती वाट पाहते मी[/color]प्रतिक्षे मधे अधीर होतात डोळे[/color]वाहते अश्रु धारा समवेत[/color]अंतर मधले तेच रा‍हीले[/color]वाट पाहीन मी अजुन तुझी[/color]सांग कशी ही ओढ अंतरीची ।।2।।[/font]
[/size][/color][/font]
[/size][/color]माझ्या मनीची ओढ तुजला
आणेल जरूर माझ्या पाशी
किती ही दूर असला तरी
सदैव राहील माझ्या हृदयाशी
येईल जरूर क्षण भाग्याचा
संपेल रात्र युगांतरीची
जाणवेल तुजला ओढ अंतरीची ।।3।
[/font][/size]
[/size]
[/size]unknown

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):