Author Topic: प्रेम ... प्रेम ..  (Read 1537 times)

Offline prachidesai

 • Jr. Member
 • **
 • Posts: 117
 • Gender: Female
प्रेम ... प्रेम ..
« on: January 13, 2011, 01:11:21 PM »
परीक्षा देईल ते प्रेमच कसले
[/size]तडफडून मरेल ते प्रेमच कसले
[/size]वाट मग कसलीही असो
[/size]रस्त्यावरची नाहीतर तडफडण्याची
[/size]मजेवर जगेल ते प्रेमच कसले!!प्रेम फक्त नाद आहे
[/size]अनुभवला तर साद आहे
[/size]दाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहे
[/size]आत असेल तर जगणं आहे
[/size]बाहेर गेला की प्राण आहे
[/size]---संदिप उभळ्कर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: प्रेम ... प्रेम ..
« Reply #1 on: January 15, 2011, 05:33:24 PM »
प्रेम फक्त नाद आहे
अनुभवला तर साद आहे
दाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहे...........
माझ्या मते हेच खरे प्रेम आहे .................... 8) .