Author Topic: प्रेम हे असच असत....  (Read 1753 times)

Offline kedar2718

  • Newbie
  • *
  • Posts: 5
प्रेम हे असच असत....
« on: January 31, 2011, 08:23:53 PM »
प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत  नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात.., पण मी म्हणतो करून बघा एकदा.., काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत..., मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत पण ते खूप खूप सुंदर असते...

कौस्तुभ टांकसाळे.

Marathi Kavita : मराठी कविता

प्रेम हे असच असत....
« on: January 31, 2011, 08:23:53 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline sulu

  • Newbie
  • *
  • Posts: 17
Re: प्रेम हे असच असत....
« Reply #1 on: February 01, 2011, 10:12:34 AM »
Prem he aase ch ka aste

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):