Author Topic: अबोल प्रेम  (Read 3380 times)

Offline Gyani

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
  • Gyani
अबोल प्रेम
« on: February 06, 2011, 07:04:37 PM »
तुझा माझ्याकडे बघण्याचा द्रुष्टीकोन
  जरा बदललाय असं वाटतंय
  कुणास ठाऊक पण कदाचित
  तुझं माझ्यावर प्रेम जडलंय असं वाटतंय .
 
  नको पाहूस माझ्याकडे, अशा वेगळ्या नजरेने .
  माझंही मन वेड होईल, अशा तुझ्या पाहण्याने .
 
  तुला काही सांगायचे नसेल तर ते सांगू नको
  पण काहीतरी बोल, अशी अगदीच गप्प राहू नको .
 
  तुझ्या अशा वागण्याने, मलाही वेगळेच  जाणीव होते.
  तुझ्या डोळ्यातून मात्र ,तुझे अबोल प्रेम बोलून जाते .
 
  डोळ्यांचीच भाषा बोलायची असेल, तर मी हि अबोल राहेन .
    डोळ्यांचीच भाषा बोलायची असेल, तर मी हि अबोल राहेन .
  तू जरी माघार घेतलीस, तरी मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन .
 
मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन ................................

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Rahul Kumbhar

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
 • Gender: Male
Re: अबोल प्रेम
« Reply #1 on: February 07, 2011, 07:29:13 PM »
mast kavita ... ;) aavadli..

Offline Lucky Sir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
Re: अबोल प्रेम
« Reply #2 on: February 07, 2011, 10:32:56 PM »
तू जरी माघार घेतलीस, तरी मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करेन
                पहिले प्रेम असेच असते अथांग... अंतहीन... अंध...   :( 

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):