Author Topic: आपलही कुणी असावं  (Read 2007 times)

Offline manoj vaichale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 111
  • Gender: Male
आपलही कुणी असावं
« on: February 18, 2011, 08:47:09 PM »
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,

ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे रहावं....!
हक्काने कुणावर तरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्षणभर विसावं....!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाच तरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्षणभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....! 
« Last Edit: February 19, 2011, 10:34:10 AM by talktoanil »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sujataghare

  • Newbie
  • *
  • Posts: 20
Re: आपलही कुणी असावं
« Reply #1 on: February 21, 2011, 06:46:20 PM »
 :)  chan!!!!  :)

Offline bapusaheb

  • Newbie
  • *
  • Posts: 21
  • Gender: Male
Re: आपलही कुणी असावं
« Reply #2 on: February 21, 2011, 07:20:45 PM »
 :) :) kharach apalahi  kuni asav....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):