Author Topic: प्रेम ह्यालाच म्हणायचं का  (Read 2399 times)

Offline sachin tale

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
 तू जवळ असून हि , नसल्या सारखी का वाटत 
तू ज्हेवा दिसत नाही , तेह्वा विसरल्या सारखे का वाटत   
तुझी वाट बघत राहण  , प्रेम  ह्यालाच म्हणायचं  का  ?
 
तू ज्हेवा हसतेस , तेह्वा मला आनंद का वाटत 
ज्हेवा तू रुसतेस , तेह्वा तुला हसवास मला का वाटत 
तुला हसत बघत राहण ,  प्रेम  ह्यालाच म्हणायचं  का  ?
 
तुला जर दुख झाल , तर त्रास मला का होत
तुज दुख मला  मिळो , अस मनाला का वाटत
तुज दुख  मला का  घेवास वाटत ,  प्रेम  ह्यालाच म्हणायचं  का  ?
 
तुझ्या बरोबर चा हर एक क्षण , मला का आठवत
तुझ्या या आठवणीत , मी स्वतःला का विसरतो
स्वतःला विसरून जान , प्रेम  ह्यालाच म्हणायचं  का  ? - सचिन तळे


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):