Author Topic: तुझ्या आठवणीत  (Read 1876 times)

Offline sachin tale

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
तुझ्या आठवणीत
« on: February 22, 2011, 01:57:07 PM »
 धुंद आश्या आकाशात , मंद आश्या वाऱ्यात...
आठवण तुजी येते , रोज माझ्या मनात...
दिवसाची रात्र होते , तुझ्या आठवणीत .....
साला सर्व दिवस मजाह फुकट जातो तुझ्या आठवणीत .....
बॉस मला ओरडतो, जेह्वा आसतो तुझ्या आठवणीत. ....सचिन तळे  

Marathi Kavita : मराठी कविता