सकाळ ची संध्याकाळ झाली , तू नाही आली पण तुझी आठवण आली...
रात्री ला चंद्र हसला, कुठे आहे ती म्हणाला ,मी म्हणालो थांब ती नाही आली पण तिची आठवण आली .....
एके दिवसा चंद्र लाजला , मी विचारल का रे का लाजतोय , तो म्हणाला माझ्या पेक्ष्या हि सुंदर हि कोण...
मी म्हणालो आरे हीच ती, जी आली नाही, पण तिची आठवण आली .... सचिन तळे