Author Topic: तू नव्हते तेह्वा काही तरी विसरल्या सारख वाटल  (Read 1938 times)

Offline sachin tale

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
काही तरी चुकल्या सारख वाटल , तू नव्हते तेह्वा काही तरी विसरल्या सारख वाटल ....
जाताना हसावस वाटल , तुझ्या गोष्टी अटवास वाटल..
ते तुझ माझ्या कडे  बघून हसन , माझी मस्करी करण, ह्यात रमावास वाटल....
पण  काही तरी चुकल्या सारख वाटल .....कारण तू नव्हते तेह्वा काही तरी विसरल्या सारख वाटल ....सचिन तळे  

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sulu

  • Newbie
  • *
  • Posts: 17
Ekdam must ani sahi aahe........................... :)