प्रेम
मी स्वत :ला नेहमी एकचं प्रश्न विचारतो
तिला विसरायचं असेल तर ..........
तिच्या पूर्वी जिच्या प्रेमात पडलो होतो
तिन माझ्या प्रेमाचा स्विकार केला असता तर ........
माझ प्रेमात पडण थांबल असत आणि त्या प्रेमातून
जन्माला येणारया माझ्या प्रेम कवितांचा जन्म ही कदाचित ........
मग जगाला संधी कशी भेटली असती
माझ्या हृदयात दडलेल्या भावना वाचण्याची एकांतात ..........
माझ्या कवितेचीही संधी हुकली असती असंख्य तरुणांच्या
डोळ्यात दडलेलं प्रेम पाहण्याची खोलवर ............
जग एका चांगल्या कवीला मुकल असत
आणि मी कदाचित प्रेमाच्या रंगांना नवनवीन ..........
कवी
निलेश बामणे