
खुबी माझ्यात एवढी नाही कि
कुणाच्या हृदयात ठाण मांडून राहीन.......
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल
असे क्षण काही देऊन जाईन............
काही क्षण फारंच सुंदर असतात....
ते मनाच्या गाभार्यात साठवायचे असतात...
काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात...
त्या फक्त आपल्या मनाशी बोलायच्या
असतात..