Author Topic: एक मुलगी मला आवडली  (Read 3521 times)

Offline aryanbhv

  • Newbie
  • *
  • Posts: 27
एक मुलगी मला आवडली
« on: April 17, 2011, 05:29:15 PM »

एक मुलगी मला आवडली
कॉलेजमध्ये असतानाएक मुलगी मला आवडलीतुम्हाला सांगतो ती इतकी आवडली नाकि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..
वेळ वाया जात आहे कितीतिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वतीपण मनात होती भीती म्हणाली असतीमित्रा, हे तर होतय फारच अति
कॉलेज संपलेनोकरी सुरू झालीतसा थोडा तिचा विसर पडलाअन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली
आली होती माझ्या कंपनीमध्येमुलाखत देण्यासआणि मि होतो तिथेतिची मुलाखत घेण्यास
मुलाखत सोडलीआणि गेलो कॉफी प्यायलाविचारले तिला आहेस एकटीकि आहे कोणी तुझा दादला..?
तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेलाजणू चातकाचा कौल पावसाने स्विकारलातो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेलाआणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.
मनाने पुढाकार घेतलाआणि वाणिने त्यास प्रतिसाद दिलाएकदा सांगितले तिला माझ्या मनातलेआणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..
ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळीमाझ्या अंतर्मनाने ओळखलीति म्हणाली किती वेळ लावलास तु…?कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…
अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलासMarathi Kavita : मराठी कविता