Author Topic: स्पर्शगंध  (Read 1937 times)

Offline kavitabodas

  • Newbie
  • *
  • Posts: 35
स्पर्शगंध
« on: April 21, 2011, 05:01:12 PM »

  सांग कशी विसरू तुलारे
  प्रीतीच्या फुला माझिया प्रीतीच्या फुला
 
  स्पर्शगंध हे दुरून येता
  बावरले मन बघून तुजला
 
  आठवणींचे झरे बरसता
  येशील कारे दुरून सजणा
 
  भासतोस का अनोळखी तू
  क्षण मिठीतले सरतासरता
[/b]

Marathi Kavita : मराठी कविता