Author Topic: प्रेम हे काय असत...  (Read 3156 times)

Offline manoj vaichale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 111
  • Gender: Male
प्रेम हे काय असत...
« on: May 04, 2011, 08:38:46 PM »
प्रेम हे काय असत...
मनाची गोष्ट का
भावनांचा खेळ..
एक-मेकांना समजणे
का शब्दांचे ते खेळ..
तुझे-माझे करणे
का तुझ्यात मी असणे..
एक-मेकां वर रुसणे
का एक-मेकांना मनवणे..
एक-मेकांशी भांडणे
का वेळेस प्रेमाने सॉरी म्हणणे..
रात्री फोन वर तासन-तास गप्पा मारणे
का बोलता बोलता मधेच झोपणे..
दोघांनी एकाच नजरेने पाहणे
का एक-मेकांच्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे..
एक-मेकांच्या आवडी-निवडी लक्षात घेणे
का तिला/त्याला जसे आवडेल तसेच राहणे..
प्रेमात एक आलिंगन देणे
का दुखात त्याच खांद्यावर डोके ठेवून रडणे..
रात्र-दिवस तिचा/त्याचा विचार करणे
का तिच्या/त्याच्या शिवाय काही न उमजणे..
प्रेमात उंच असे मनोरे बांधणे
का ती/तो सोडून गेल्यावर तेच मनोरे तुटणे..
तिच्या/त्याच्या साठी काहीही करायला तयार होणे
का ती/तो सोडून गेल्यावर जीवही द्यायला तयार राहणे...
हेच कोडं मनात असते...
नाही सुटत अजूनही ते कि
नक्की "प्रेम म्हणजे काय असतं........"........प्रेम म्हणजे काय असतं........मनोज

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: प्रेम हे काय असत...
« Reply #1 on: May 05, 2011, 04:15:44 PM »
Sundar :-)

Offline राहुल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 114
  • Gender: Male
Re: प्रेम हे काय असत...
« Reply #2 on: May 05, 2011, 09:00:13 PM »
अप्रतीम आहे कविता....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):