Author Topic: उत्तर एकाचे तरी देशील का .................  (Read 2820 times)

Offline vinodvin42

  • Newbie
  • *
  • Posts: 44

उत्तर एकाचे तरी देशील का ?
जीतकी ओढ मला तुझी
तितकीच तुलाही आहे का ?
जीतके प्रेम माझे तुझ्यावर तीतकेच तुझही
तीतकेच तुझही आहे का ?

मी समोर नसतानाही
मला कधी पाहतेस का ?
उत्तर रात्रि शान्तसमयी
स्वप्नात मला पाहतेस का ?

ऎक क्षण मी दिसाव,
म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण सम्पुच नये,
असा विचार कधी करतेस का?

एकान्ती आपल्या गुजगोष्टी,
आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने,
मोहरुन कधी जातेस का ?

माझा वेडेपना आठवुन,
स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे,
असे कधी ठरवतेस का ?

काळही सगळा सम्पुन जायील,
विचारणे माझे सम्पनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे,
उत्तर एकाचे तरी देशील का ?

इ-मेल फॉरवर्ड  - आभार: कवि/  लेखक


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा गुणिले पाच किती ? (answer in English number):