मन हे माझे आठवणीन आठव न्या चे निमित्त्या साधित फिरते
न तुला बोलवे न ,न मला बोलवे
अंतरारतील गोड संवेदना ,त्रासवून सोडे दोन्ही कडे
का कुणास ठाऊक
मन हे माझे आठवणीनअ
आठवण्याचे निमित्त्या साधित फिरते ......... .
त्या चकोर नयनचे
सुख अनुभूव्न्या ,
वेडे पिसे होते ..........
तिची वाट पाहता पाहता ...........,
आज ,,,,
का कुणास ठाऊक ...
मन हे माझे
आठवणीन आठवण्याचे निमित्त्या साधते ..........
एक मेकात गुंतलेला श्वास ,,,,
धीर गंभीर आभास ....
ह्रीद्यातील कंपने देऊन जातात तिचाच भास .......
न उरलेल्या या जगात तू बनून आलीस नाव उम्मीद खास ,,
तरीच,,,
का कुणास ठाऊक ,
मन हे माझे ,,,,
आठवणी न आठवण्याचे निमित्त्या
साधित फिरते .........................
तुझ्या त्या गोड आठवणी ....
तो सुखद सहावास .......
त्यावर तुझ्याच आठवणीचा अट्टहास ....
मनाला बावरा करणारा ............शब्द काह्स !!!!!!!!!!
कसा विसरू तो मोलचा क्षण ..........
जिथे ...माझ्या हातील तुझा कोमल हाथ .....
मनातली मनात .........होणारी मिष्ट वेदना . ...
अपोआप हवा हवा स वाटणारा तुझा सहवास..........!!!!!!!!
का कुणास ठाऊक ...
मन हे माझे
आठवणीन आठवण्याचे निमित्त्या साधित फिरते ..........
हि कविता अर्धवट आहे ..........माफ करा
कवी: पुरोहित जोशी ...........!!!!!!