



? का



?
एक दिवस तुझ्याशी बोलली नाही , तर मन का अस्वस्त होत

आताच जाऊन तुला भेटावं, अस सतत का वाटत

कुठे असशील या विचाराने,मन का तुलाच शोधत

छोट्याशा तुझ्या आठवणीने हि, ते का सुखाऊन जात

असशील नाराज माझ्यावर, तर मन सतत का रडत

म कसं तुला समजवावं, या प्रश्नातच का गुंतत???
भेटलो नाही कधी, तर भेटीची ओढ का लावत

असूनहि जवळ सगळे, का वाळवंटात नेऊन फेकत???
तुझचं ध्यान कराव, असं सतत का वाटत

न कळत मनही का,तुझाच विचार करत

आठवणीच्या या लाटेत,मन का गटांगल्या खात

?
आठवणीतून बाहेर पडाला जणू ते असमर्थ होत ......
का?


?


?


?
निता...............
२३/६/२०१०