Author Topic: माझं प्रेम ....  (Read 3121 times)

Offline aksaya

  • Newbie
  • *
  • Posts: 2
माझं प्रेम ....
« on: June 18, 2011, 04:06:39 PM »
तु आहेस जशी स्वर्गातली परी...

तुझ्याचकडे आहे माझ्या आयुष्याची दोरी....

तुझ्या आठवणीतले अश्रू जसे पावसाच्या ओघातल्या झरी...

कारण...

तूच आहेस माझं पाहिलं आणि...

शेवटच प्रेम पोरी...

 

                  मी केलेली कविता

            अक्षय पाटील
          8055510737
   join me on facebook aksaya003

Marathi Kavita : मराठी कविता