Author Topic: या भावनेला नाव प्रेम द्याव ..............  (Read 3098 times)

Offline dip.chikhale12@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Gender: Female
  • Life is Mystery
 
या भावनेला नाव "प्रेम" द्याव.......
 
 
 
कुणीतरी एक "माणूस" जीवनात येत...... 
 
वार्‍याची झुलूक यावी तस
वेलिवर फूल फुलाव तस...
 
त्याचा सुगंध अलगद मनाला बिलगावा
मन मोरासारख थुई थुई नाचू लागाव...
 
मनाचा गाभरा सनईच्या सूरानी भरून जावा अन्.....
हृदयाच्या प्रत्येक स्पंदनातून जाणीव तुझी होत राहावी.........
 
 
 
 
 
 
 
Chitra
 
« Last Edit: June 29, 2011, 10:09:20 PM by dip.chikhale12@gmail.com »