Author Topic: तू चिंब भिजल्यावर  (Read 2528 times)

Offline sameer dalvi

  • Newbie
  • *
  • Posts: 11
  • Gender: Male
  • निरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............
तू चिंब भिजल्यावर
« on: June 28, 2011, 01:39:57 PM »
तू चिंब भिजल्यावर ,
पावसाचे थेंब 
तुझ्या गालावर राहण्यासाठी तरसतात .........

पण काही वेळ का होईना ,

ते गुरुत्वाकर्षण विसरतात............

Marathi Kavita : मराठी कविता