Author Topic: कळी उमलण्याच स्वप्नं पाहत ...  (Read 1855 times)

Offline sameer dalvi

  • Newbie
  • *
  • Posts: 11
  • Gender: Male
  • निरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............
कळी उमलण्याच स्वप्नं पाहत
वेडा चंद्र रात्रभर जागत होता,

कळी उमलणारच असा त्याचा विश्वास होता,
सकाळ झाली, काळीसुद्धा उमलली..........
पण पाहायला चंद्र कुठे होता................ :(
« Last Edit: June 28, 2011, 02:36:46 PM by sameer dalvi »