Author Topic: जखमा कशा सुगंधित झाल्यात  (Read 2128 times)

Offline sameer dalvi

  • Newbie
  • *
  • Posts: 11
  • Gender: Male
  • निरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............
जखमा कशा सुगंधित झाल्यात
कळलेच नाही कधी....

केलेत वार ज्याने,
तो मोगरा असावा.................