Author Topic: जाताना ती म्हणाली ...............  (Read 3845 times)

Offline sameer dalvi

  • Newbie
  • *
  • Posts: 11
  • Gender: Male
  • निरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............
जाताना ती म्हणाली
घट्ट मिठी मारून जा....
स्वप्नातलं आयुष्य मला
आंदण म्हणून देऊन जा,

मी म्हणालो..
चिंता करू नकोस
जीवनाच्या एका वळणावर
आपण पुन्हा एकदा भेटूया,

स्वप्नाताला संसार आपण
प्रत्यक्षात थाटूया..........

सात जन्म गेले तरी बेहत्तर.......
हि दुनिया गोल आहे,
जीवनाच्या या वळणावर
आपण नक्की भेटूया.....