Author Topic: ...........माझे प्रेम..........  (Read 3203 times)

Offline sameer dalvi

  • Newbie
  • *
  • Posts: 11
  • Gender: Male
  • निरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............
...........माझे प्रेम..........
« on: July 01, 2011, 12:00:32 PM »
मुघल-ए-आझम बघताना
डोळे माझे पाणावले,
प्रेम काय असते ते
मला आज समजले.........
 
जात असता वाटेवरून
एका तरुणीला पाहिले,
काय झाले मला
काहीच नाही कळले.......
 
त्या २६ जाने. च्या दिवशी
मैदानात तिरंगा फडकला
माझ्या मनाने मात्र
प्रेमाचा गड सर केला........
 
एक वर्षाने मी
तिला प्रपोज केले,
valentine day ला तिने
जगावेगळेच गिफ्ट दिले......
 
ती म्हणाली मला,
" i am really verry sorry '', जरा प्रोब्लेम्स झाले,
पण " i will call everyday " सांगून
friendship चे वचन घेतले..........
 
नशिबाने नेहमी मला
गुलाबाचे फुल देऊ केले,
तिने फ़क़्त फुल निवडले, अन
माझ्या हातात मात्र काटेच राहिले........
 
रागाच्या भरात नशिबाला
मीच शिवी-गाळ केले,
त्यानंतर नशिबाने जे काही शिकवले
त्याने आयुष्याच बदलून गेले.......
 
कारण आज तीन महिन्यांनी
तिचे फुल कोमेजून, सुकून गेले,
माझ्या जवळचे काटे मात्र
आहे तसेच राहिले
कारण
  " काट्यांना कोमेजण्याची भीती नसते.... "
 
म्हणून नशिबाने जे काटे मला दिले,
त्यात मन माझे समाधानी राहिले.....
कारण या कट्यामुळेच
माझ्या आयुष्याचे गुलाब पुन्हा बहरले..........
 

Marathi Kavita : मराठी कविता