प्रेमात हे असेच होते
वेद पिसं मन सैरवैर पळू लागते
मनाच्या गाडीचा लगाम त्याचाच हातात असतो
चालक हि तोच आणि वाहक हि तोच असतो
त्याच्या शिवाय रस्ते कुठेच संपत नाहीत
ओसाड मार्गही फुलांनी मोह्र्ल्याशिवाय राहत नाहीत
सकाळची सुरवात आणि रात्रीचा शेवटही तोच असतो
डोळ्यांना आता झोपही येत नाही
आयुष्याची गुंफलेली स्वप्ना गुंफता गुंफता संपत नाहीत
त्यला झालेली छोटीशी जखमाही विव्ळून टाकते
मला झालेला घावही त्यच्या मृदू स्पर्शने सेकंदात अदृश्य करून जाते
तोच सुरवात आणि तोच शेवट असतो
प्रेमात हे असेच होत.....प्रेमात हे असेच होत
स्मृती