Author Topic: गुपित मनातल  (Read 2722 times)

Offline phulpakharu

  • Newbie
  • *
  • Posts: 8
गुपित मनातल
« on: July 22, 2011, 04:23:08 PM »
गुपित तुला माझ्या मनातल
कळणार कि नाही कुणास ठाऊक?
जीव तुझा माझ्या मनावर
जळणार कि नाही कुणास ठाऊक?
पाउल तुझे माझ्या वाटेकडे
वळणार कि नाही कुणास ठाऊक?
तू मला अन मी तुला या जन्मात
मिळणार कि नाही कुणास ठाऊक


Marathi Kavita : मराठी कविता