मनातली व्यथा
मन माझ मानत नाही
तूला सोडावस वाटत नाही
का मला सोडून जातोस?
मनाला माझया प्रत्येक क्षणी छळतोस
प्रेम करायला शिकवून
मग असा विरहात का सोडून जातोस?
माझया मनाचे दु:ख फक्त मला समजते
डॉळयात माझया फक्त, तूच असतेस
माझया तील सहनशक्ति असा नको पाहु
आठवणीत तूझया डॉळे माझे होतात ओलेचिब
हसर्या चेहेर्या मागे
मन सतत रडते,
कुटे तरी ही सल बोचते
तूझयाविना मी काहीच नसते
तू कधी येनार हेच फक्त
या क्षीतिजाला विचारते
माझी व्यथा तर फक्त
कवितेतच असते.
Sindu.