प्रेम
प्रेम म्हणजे काय ? हे कोणाला ठाउकच नसते !
प्रेम म्हणजे काय ? हे कोणाला समजतच नसते !
प्रेमाची ही भावना , व्यक्त करने कठिन असते !
व्यक्त केली नहीं , तर जगने कठिन असते !
असे हे प्रेम खुपच , संभ्रम निर्माण करणारे असते !
तरी पण सर्वाना , प्रेमात पडायचे असते !
एकदा प्रेमात पडल्यावर , मन थार्यावर राहत नसते !
असेच सैरभैर मन घेउन , आयुष भर जगायचे असते !
एवढे सर्वकाही माहीत असतानाही , मन प्रेम का करते?
ह्या कोडयाच्या सुटनयाची मी ही वाट बघते !!!!
अश्विनी नरसुले