Author Topic: खिन्न सावल्यांची जाळी  (Read 1198 times)

Offline gajanan mule

  • Newbie
  • *
  • Posts: 22
खिन्न सावल्यांची जाळी
« on: August 31, 2011, 12:49:50 PM »
खिन्न सावल्यांची जाळी
दूर तुझे गाव ... घर
सावल्यांच्या ओटीपोटी
गुज एक अलवार

... दाटलेली रहदारी
तुझ्या माझ्या घरीदारी
... नेते लुटून निर्धास्त ...
मुकाट ओसरी ...!! 
गजानन मुळे
mulegajanan57@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता