Author Topic: समज  (Read 1937 times)

Offline नील

  • Newbie
  • *
  • Posts: 2
  • Gender: Male
समज
« on: September 05, 2011, 01:04:00 PM »
पौर्णिमेच्या चंद्रालाही कळते.
ढगा आड  लपायचे नसते.
शरदाच्या चांदण्यालाही कळते.
चौफेर उधळायचे असते.
खर्या प्रेमालाही कळते.
त्या दोन्घा पासून दूर जायचे नसते.

--- नील

Marathi Kavita : मराठी कविता