Author Topic: प्रेम मंजे काय मला माहित नाही, पण तुझा वाचून मला आता करमत नाही,  (Read 4068 times)

Offline mrralekar

  • Newbie
  • *
  • Posts: 32
प्रेम मंजे काय मला माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही,

सगळी कडे तूच दिसतेस असे नाही,
प्रत्येक मुलीत तूच दिसतेस असे ही नाही,
पण प्रत्येक क्षणी , प्रत्येक ठिकाणी तू  सोबत नसावी,
याचीच खंत मला वाटावी,
प्रेम मंजे काय मला माहीत नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही ,

 

तुझा मानत काय आसवे  मला जाणवत नाही,
आणि ते कळावे कि नाही याची मला जाणीव नाही,
अंधारात जगतो आहे तुझाच विचारात,
प्रेमाची एक किरण होऊन येशील का माझा अंधारल्या मनात,
तू येशील कि नाही मला माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही,

प्रेम मंजे खरच काय असते,
सगळे करतात मानून करायचे का असते,
माझे मलाच माहित नाही हे प्रेम  खरच काय असते,
समजेल तेवढे ठेवायचे बाकी सोडायचे असते,
समजले तेवढे वळेल असे काही नसते,
मानून मानतो,
प्रेम मंजे काय मला माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही,

वाटते असेच आयुक्ष भर तुझी वाट बघत जगावे,
तुझा मनात एकदा घर करून तरी पाहवे,
पण तुझा होकाराला कि नाकारला कसे सामोरे जावे,
या विचाराने मन माझे थरारून जाते,
तरीही मनात विचार सतत तुझाच असते,
काय करावे, कोणाला सांगावे मला काही काळत नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही.

कोणी म्हणे प्रेम मंजे मैत्री,
तर कोणी माने प्रेयसी ची गोड आठवण,
कोणी म्हणे प्रेम मंजे फक्त देणे,  नाही मिळवणे,
आणी न मिळवता ते मीळेल याची खात्री असणे,
प्रेम मंजे जगायचं एक मजबूत अधर असतो,
माणसाला माणसात आणते ते प्रेम असते,
प्रेमा साठी जगावे तेच प्रेम असते,
खरच कसे हे प्रेम असते मला कधी कळले नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही.

उगाच हसावे,
उगाच तुझा आठवणीत मन भरून यावे,
एकटय मध्ये तुझा हसरा चेहरा आठवाने,
आणी तो कागदा वर  उत्रवायचा खुळा प्रयत्न करणे,
तुझा नंबर मिळतो का, याचा प्रयत्न करणे,
आणी तो मिळाल्या वर काल करावे कि नाही याचा विचार करणे,
व्यालांतीने डे ला देवदास बनून एकटे बसावे,
खरच असे वेडे का हे प्रेम असते,
प्रेम मंजे काय मला खरच माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता खरच करमत नाही………………..

                                                             मेहर राळेकर.

Marathi Kavita : मराठी कविताOffline mrralekar

  • Newbie
  • *
  • Posts: 32
Thanks for appritiation
Mr. malhardeshmukh..........

Kavite la artaha nastat,
Fakta bhavanacha astat.....
Pan te kala la agodar prem karave lagate ......

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
अकरा गुणिले दोन किती ?  (answer in English number):