Author Topic: तुज्या होकाराच्या भरवशावर - स्थापत्य अभियंता  (Read 2176 times)

Offline rathod.shri

  • Newbie
  • *
  • Posts: 4
"मी माज्या स्वप्नाचे "FOUNDATION " , ;)
उभे केले होते ....!
प्रेमाचा "PLAN " कुठे चुकला, >:(
मनाला समजत नाही...!!१!! >:(
प्रयत्नांचे "CEMENT " कमी पडले की, ::)
प्रेमाच्या "SAND " मधेच, :(
तुला भेसळ दिसली...!!२!! :o
हे अजुनही माला उमजत नाही...!! :)

तुझा...
स्थापत्य अभियंता..!