Author Topic: प्रेमाची मैच  (Read 2194 times)

प्रेमाची मैच
« on: October 07, 2011, 11:01:46 AM »
प्रेमाची मैच...........................NI3 :P ;)

तिची अणि माझी प्रेमाची मैच झाली .....
तसा मी नेहमी बत्टिंग करतो ..
काल मात्र बोल्लिंग घेतली ...
पहिला शब्दाचा चेंडू तिने टोलवला..
चेंडू जास्त लांब नहीं माझ्या जवलच आला ...
2रा शब्दांचा चेंडू एकदम हृदयावर टाकला
हृदयाला ह्रदय कधी भिडले कलले नहीं ..
3रा शब्दांचा चेंडू प्रेमाचा होता ..
तिने हळूच चौफेर उधालला ....
मलाही तो उधललेला चेंडू पहाताना आवडला
४था शंब्दांचा च्नेडू हा पायावर टाकला ..
अप्सरा बोलून तिला lbw अपील केले ...
तिने नजरेची ब्याट दाखवत अपील नाकारले...
5 वा शब्दांचा चेंडू हा wide गेला ....
मग माला तिच्यातल्या UMPIRE ने लगेच
गप्प बसण्याचा इशारा केला ...
कदाचित माझ्या शब्दांचा मार
तिच्या डोक्यावरून गेला ..
तिच्याशी अबोला धरून ६वा आणि
शेवटचा चेंडू मी बौनसर टाकला ...
तिच्यातला Umpire आता मात्र खवलला ...
बोल्लिंग कैन्सल करण्याचा तिने निर्णय घेतला ..
आज पर्यंत अपील करतोय माफ़ी नाम्याची
पण पावसा मुले खेल रद्द एवढाच messge येतो ..
म्हणून म्हणतो प्रेमविरानो नका खेलु
कधी मैच शब्दांची .. :) )


« Last Edit: October 07, 2011, 11:06:16 AM by nit1977 »

Marathi Kavita : मराठी कविता