Author Topic: एकदा असच विचारला तुला  (Read 3088 times)

एकदा असच विचारला तुला
« on: October 10, 2011, 12:15:58 PM »
एकदा असच विचारला तुला
 येतेस का फिरायला पावसात
 छान केस उडवत नहीं म्हानालिस
 तुज्या समोर गोंधालेला मी पाहून
 छान हसलीस तू
 ...तुझ्या उडत्या केसान्कडे पाहत
 मी उगीचच हसलो जणू
 तुझी थट्टा माला कलली होती
 तुझ्या गुलाबी ओठांवर येणारी
 हास्याची लहर जवालून
 अनुभवायची होती
 ...नेहमीच माला वाटायच
 तू आहेस कुठेतरी आस पास
 मग स्वप्नातून जग झाल्यावर
 कुठेच नसायची तू
 मज्यावाराच हसून झाल्यावर
 माला पुन्हा दिसायची तू
 मी निघून जायचो तुज्याकडे पाहत
 त्यावेळी खरी खुरी असायची तू
 एकदा असाच विचारला तुला
 येतेस का फिरायला पावसात
 छान केस उडवत नहीं म्हानालिस
 छान केस उडवत नहीं म्हानालिस ..Ni3
:P ;)

Marathi Kavita : मराठी कविता