काल ती रडली
आणि माझ्या मनावर
दरडचं पडली...........
ती रडत होती
आणि माझ्या झाडाची
पानं झडतं होती..........
अशी काय गोष्ट
असेल घडली
माझ्या विचाराची
सरीमागून सर झडली..............
अनेकदा विचारूनही
ती नाही बोलली
अनुत्तरीतचं अशी
कालची रात्र सरली..................
------रोहितदादा