Author Topic: नातं पावसाचं...  (Read 4302 times)

Offline koOldeEp

  • Newbie
  • *
  • Posts: 7
नातं पावसाचं...
« on: October 16, 2011, 03:12:22 PM »
पावसाळा... दरवर्षी येतो आणि जातो...
जाताना काहीतरी आठवणी मागे ठेवून जातो...
प्रत्येकाशी आपलं असं नातं जोडून जातो...
अशाच दोन जीवांना एकत्र गुंफण्याऱ्या पावसाचं त्यांच्याशी असणारं...नातं पावसाचं...« Last Edit: October 16, 2011, 03:13:48 PM by koOldeEp »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shraddha8012

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: नातं पावसाचं...
« Reply #1 on: December 22, 2011, 08:01:36 PM »
Chan...Surekh...agdi sunder...keep it up