....................................विसरु नको ...............................
रेशमी धुक्यात ,
जेव्हा सार हरवत ,
तेव्हा उगीचच मला कोड पडत ,
असाच हरवून जेन का मी तुजा आठवणीन मधून ?
सागराचा लाठा,
जेव्हा पवोल खुणा मुजवतात,
तेव्हा उगीचच मला अस्वस्थ वाटायला लागत ,
असाच पुसला जेन का मी तुजा आयुष मधून ?
वादळी वारा ,
जेव्हा पानांन उडवतो ,
तेव्हा उगीचच मला बेचैन व्हायला हॉट ,
असाच दूर फेकला जेन का मी तुजा वादळी जगण्य मधून ?
इतकच सांगायच आहे ,
विसरु नको मला ,
जरी कधी दूर जालो मी तुजा नजरे समोरून .
.........................................योगेश