तुझ्या वर कविता करता करता....
कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलेच नाही....
आणि मनातील भावना तुझ्या पर्यंत पोहचवायला....
मला कधी जमलेच नाही....
तुला माझ्या मनाची व्यथा समजेल एक दिवस...
या आशेवर मनाला सावरतो आहे.....
आणि का कुणास ठाउक असा एक एक दिवस....
तुझ्या विना सरतो आहे....
अशीच कधीतरी एक संध्याकाळ येइल.....
तुला ही माझी कधीतरी आठवण येइल....
तुझ्या डोळ्यांचे मला काही माहित नाही...
पण माझ्या डोळ्यांतुन नक्कीच त्यावेळी अश्रु येइल...
From Azhar Bhaladar
http://www.facebook.com/profile.php?id=100000981311166