Author Topic: प्रेमशाळा  (Read 3013 times)

Offline pravinhatkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 50
प्रेमशाळा
« on: November 25, 2011, 10:58:55 AM »
वर्गातील बाकावर बसुन केले प्रेम
तीची उपस्थिति ही माझी प्रगति
दिवस सुट्टिचा करी निराशा
वाटे ३० x ७ दीवस असावी शाळा

प्रेमाचे वर्ग चढत होते ईयत्तासारखे
शेवटी ती शाळाच ११ वी पर्यतच
निरोप समारंभाची झाली सांगता
प्रेमाच्या प्रगती पुस्तकाला बसला लाल शेरा


- प्रवीण हटकर
 :D
« Last Edit: November 27, 2011, 03:51:25 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline काव्यमन

 • Newbie
 • *
 • Posts: 43
Re: प्रेमशाळा
« Reply #1 on: November 25, 2011, 08:52:29 PM »
शाळेत प्रेमाचे धडे शिकायला जाणे ही कल्पनाच करवत नाही.

Offline vaibhav2183

 • Jr. Member
 • **
 • Posts: 53
Re: प्रेमशाळा
« Reply #2 on: November 26, 2011, 09:38:32 PM »
khup sudher..... shaleche divas aathvale...

Kavita lover

 • Guest
Re: प्रेमशाळा
« Reply #3 on: November 27, 2011, 04:07:41 PM »
mast ekdum kadam

amol jadhav

 • Guest
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....... पण गगन भरारीच वेड रक्तातच असाव लागत.... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही !


आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Re: प्रेमशाळा
« Reply #5 on: November 28, 2011, 11:19:03 AM »
mast...... shaletle prem aathvale..... :D :D :D