विराहातील जीवन
मी तुझ्याकडे बघीतलेच नाही
अस कधीच झाल नाही
प्रत्येक क्षणी तुला विसरण्याचा प्रयत्न करते
पण प्रत्येक प्रयत्ननात मी फसते
तू तर दूर जातोस
मी मात्र तुझ्या जवळ येते
तुझ माझ एक होण शक्य नाही
पण मी मात्र तुज्यापासून दूर होणे अशक्य आहे
मनात तुज्या कदाचित मी असेन
पण जीवनात तुझ्या कधीच येणार नाही
तू माझा होतास किवा नाही
हे मला माहिती नाही पण
मी मात्र तुझीच होती
प्रत्येक क्षणी मला सोडून जातोस
पण मी फक्त तुला शोधते
या विराहतही मी जगते
कधी हसते तर कधी रडते
सिंदू.