Author Topic: प्रेम .. कुणावर करावं  (Read 3168 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
प्रेम .. कुणावर करावं
« on: December 03, 2011, 02:12:20 PM »
प्रेम.. प्रियतमेच्या जीव ओवाळ्ण्यावर करावं
 उंच आकाशी उडणाऱ्या घारीवर करावं
 पावसाच्या पडणाऱ्या पहिल्या सरीवर करावं
तुझ्या माझ्या झालेल्या भेटींवर करावं

- रोहित

Marathi Kavita : मराठी कविता