अरे बोक्या तुला काय प्रेमही लोण्यासारखं ताजं वाटलं काय रे ? काय रे ही उपमा ताजं प्रेम? अरे प्रेम कधीच शिळं किंवा ताजं नसतं, ते केवळ तिचं आणि माझं असतं! वा वा काय बात आहे! पाडगावकरांसारखी आमालेही कविता पाडता येते म्हणलं! बाकी बोक्याने कवितेत उसासे टाकून आपला कावा दाखवून दिला आहे. पण तरीबी मी म्हंतो की मंगेश पाडगावकर आणि त्याचा नवा अवतार संदीप खरे या दोघापेक्षा हा बोका परवडला. कारण लिहीतो सरळसरळ. आणि लोणी खायची इच्छा लपवत नाई. अरे ताज्या ताज्या तिले मिठीत घ्यायले निघालेला हा बोका स्वतः शिळा नाई ना