phone वर माझ्याशी तासंतास बोलते
मग भेटली की गप्प गप्प का असते?
phone वर तर खूप धमक्या देते
मग भेटली का मला जरा घाबरलेली का वाटते?
phone वर नेहमीच रुसत असते
मग भेटल्यावर नुसती हळुवार हसत का असते?
phone वर ती मला नेहमी नेहमी हवीहवीशी वाटते सही
मग भेटल्यावर तिची नि माझी नजर पण का मिळत नाही?
संध्या पगारे