तिला नाही जमत बाबा तुज्यासार्ख वेड़ होन,
नाही पेलवत तिला तुजे शब्द,
तिला नाहीच समजत तुझ प्रेम आणि कालजी करन
नाहीच रे कलत तिला अस प्रेमात हरवुन जान
तिला राग आहे तुज्या रागाव्न्याचा
तुज्या रागाव्न्यत्ल्या शब्दांचा
त्याचे शब्द मग मुग गिलूँन गप्प बसतात
नाहीच करायच प्रेम मला
पुन्हा नाही मला तिकडे फिर्काय्च
प्रेम असतच मुर्ख, बनवयत मलाही..
चला चहा घेऊ, तो स्वतालाच म्हणतो
चहाच्या पहिलयाच ghotat
तिच्या सोबतच्या पहिल्या चहाची आठवण घेउन येतात
आणि
त्याचे शब्द मग वाट धरायला लागतात
एक एक येउन शाहानायासारखे ओलित येउन बसतात
सगळे एकत्र येउन त्याला प्रेम समजवायला लागतात
तो पण पुन्हा स्वताला हरवायला तयार होतो
प्रेम मला जालय ना, मलाच कलायला हव
तो आणि त्याचे शब्द...
तो आणि त्याचे शब्द एकमेकाना पुन्हा samajun ghayala लागतात.