जीवनाच्या वाटेवर तू भेटलीस मला,
तुला विसरण्याचा मी कितीदा प्रयत्न केला,
पण प्रतेक क्षण माझा तुझ्या आठवनीत गेला,
सुख दुखाना जेथे तू समजुन घेतलेस मला ,
मन आज ही तुझ्या आठवणीने गहिवरून जाते ,
हृदयाला तुझी आस देऊन जाते,
आज शब्द नकळत ओठांवर आले,
तू म्हणतेस ते आहे सर्व खर ,
पण जिन मला जगायला शिकवल,
तूच सांग मी कस विसरु तिला !
पवन खरात