Author Topic: प्रत्येक मुलगी सुंदर असते.......  (Read 3293 times)

Offline 8087060021

  • Jr. Member
  • **
  • Posts: 92
  • Gender: Male
प्रत्येक मुलगी सुंदर असते.................................

प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते..............
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते............
आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते ................

प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
कोणी कायेने सुंदर असते...........
कोणी मनाने सुंदर असते............
कोणी संस्काराने सुंदर असते............
कोणी विचाराने सुंदर असते...........

प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
कोणाची चाल सुंदर असते........
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते...........
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते..............
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते............

प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
कोणाचे गाणे सुंदर असते............
कोणाचे लिखाण सुंदर असते......
कोणाचे कविता सुंदर असते........
कोणाचे वस्त्र सुंदर असते............

प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
केवळ बाह्य रुपावरील सुंदरतेवर भुलू नका.......
मनाची सुंदरता विसरू नका............
तिच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्या भूमितीवर करू नका.................
मनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा..............

कारण प्रत्येक मुलगी सुंदर असते..............
« Last Edit: December 21, 2011, 11:41:44 AM by D.R.JETHLIYA »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline unicketan

  • Newbie
  • *
  • Posts: 10
  • Gender: Male
  • Ketan Meshram
कारण प्रत्येक मुलगी सुंदर असते..............lol


Kharach khup chan lihili aahe

Ashok hingane jamkhed

  • Guest
Mulgi hi manane vicharane aani sanskrane sundar asayala havi nuste disayala sundar nako .................?