Author Topic: ---- अंतरंग ----  (Read 1622 times)

Offline सूर्य

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
---- अंतरंग ----
« on: December 24, 2011, 02:02:17 AM »

 
 अंतरंग........... अंतरंग ..........
 
 किती दूर आहे किनारा मनाचा
 कसा वार झेलू तुझ्या या तिरांचा
 
 तुला पाहतो मी ,तुला जाणतो मी
 तुझ्या पापण्यांत तसा राहतो मी
 
 अबाधीत आहे तुझे प्रेम मीता
 मनाच्या किनारी  तुझे गीत गाता
 
 हृदयात आहे तुझा एक संग
 किती नटवू मी तुला नटरंग
 
 अंतरंग........... अंतरंग ..........
 
 ज्ञानदीप सागर ...

Marathi Kavita : मराठी कविता