Author Topic: तुझ्यासाठी ........  (Read 3690 times)

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
तुझ्यासाठी ........
« on: January 03, 2012, 04:24:46 PM »
तुझ्यासाठी सर्वस्व अर्पिले
वेड मला असे कोणते होते
तुझ्यासाठी एक स्वप्न रंगवले
वेड मला असे कोणते होते
वेड मला तुझ्या प्रेमाचे होते
प्रेम असे माझे वेडे होते ..

देवयानी ..........

Marathi Kavita : मराठी कविता


rupesh bogewar

  • Guest
Re: तुझ्यासाठी ........
« Reply #1 on: January 14, 2012, 04:20:24 PM »
 :)प्रियकर : तू येण्याआधी मी ठरवलेल असतं
की आज तुझ्याशी खुप काही बोलावं
पण प्रत्यक्षात जेव्हा तू येतेस ना
की मग वाटतं, बस तुला बघतच रहावं ......

प्रेयसी : मी ही घरून विचार करूनच निघते
की आज तुला खुप काही सांगावं
पण एकदा का तुझ्या मिठीत आले ना
की मग वाटतं
जावू देत त्या गप्पा, असच पडून रहावं..