Author Topic: आता आली का ग तुला अक्कल  (Read 1565 times)

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
आता आली का ग तुला अक्कल
« on: January 03, 2012, 10:29:05 PM »
आता आली का ग तुला अक्कल.....
चार वर्ष तुझ्या मागे फिरलो..
आणि अंग अंग जीरलो..
परीक्षा बुडवून..पुस्तक  सोडल..
नाही त्याला तुझ्यासाठी फोडलं..
तुला बघण्यासाठीच .. झोपितून उठलो..
अन तुझ स्वप्न पडावं म्हणूनच झोपलो..
तुझ्या साठीच मी मित्रांशी लढलो..
तुझ्या साठीच मी सुळावर चढलो..
दारू सोडली..सिगारेट.. सोडली..
अक्खी बोतल डोस्क्यात फोडली...
फोन केला तेंव्हा उचलली नाहीस..
उचलला तर बोलली नाहीस..
का तर मला नाटके करता येत नव्हती..
खोटी स्तुती करता येत नव्हती,..
माझ वागणे दिखाऊ नव्हते...
म्हणूनच का...
मग आता कशी आली तुला अक्कल...
का जुना प्रियकर सोडून गेला...
का कुणी तुला धोका दिला..
का आता फोन करतेस...?
संग का आता फोन करते...?
आता आली का अक्कल तुला....
हे बघ..
मी असाच आहे..
जसा दिसतो तसाच आहे..

Marathi Kavita : मराठी कविता

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Re: आता आली का ग तुला अक्कल
« Reply #1 on: January 04, 2012, 02:10:06 PM »
sahi aahe..... ase vatate ki tumchya sobat he ghadle aahe... kharach kavita purn manapasun lihilelya vatatat...

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: आता आली का ग तुला अक्कल
« Reply #2 on: January 04, 2012, 07:22:30 PM »
ya thanx..hmm

Prasad Dhabe

 • Guest
Re: आता आली का ग तुला अक्कल
« Reply #3 on: January 05, 2012, 06:33:32 AM »
जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in

Prasad Dhabe

 • Guest
Re: आता आली का ग तुला अक्कल
« Reply #4 on: January 05, 2012, 06:33:56 AM »