Author Topic: सख्या रे येशिल ना नकि मी तुजी आतुर तेने वाट पाहत आहे.  (Read 1173 times)

Offline vickyjadhav

 • Newbie
 • *
 • Posts: 9
 
ख्या रे येशिल[ ना[ नकि मी तुजी आतुर तेने वाट[ पाहत आहे
नयन माजे पाहण्या तुला आतूरले आहेत
शब्द[ माझे हस्विण्या तुला थांबले आहेत
मन  माझे भेटण्या तुला व्याकुले आहे
सख्या  रे नजरेत तुझा नजर घालून मला एकदा पहायच्य आहे
खार असते का नायणाची भाषा खरी जाणून[ घ्याची आहे
सख्या रे येशील ना नक्की मी तुझी आतुर तेने वाट पाहत आहे
तुझया गालावरून वाहणारे अश्रू मला माझया ओंझलीत घ्याचे आहेत
अश्रू[ नवे ते मोती म्हणून मला माझया रुदया साठवून ठेवायचे आहेत[
सख्या येशील ना नक्की मी आतुर तेने वाट पाहत आहे
                                      विकी
« Last Edit: January 04, 2012, 02:43:08 PM by vickyjadhav »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
are mitra kay pathvle aahes he????????????????????? :'( :'( :'( :'( :'( :'(

Offline vickyjadhav

 • Newbie
 • *
 • Posts: 9

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
mag te plain text madhe pathav na.... color mule kadachit problem hot asel.

Prasad Dhabe

 • Guest
जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in